धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-leader-pankaja-munde-reaction-on-obc-janganna-and-dhananjay-munde-rape-case-856731

Post a Comment

0 Comments