<strong>सांगली :</strong> सांगली जिल्ह्यात सध्या वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या अजब धाडसाची चर्चा रंगली आहे. कृष्णा नदीकाठी आढळून आलेली मगर ग्रामस्थांनी चक्क खांद्यावर उचलली आणि मग ती वनविभागाकडे सुपूर्द केली. कोणताही अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि युवकांनी हे धाडस केलं. <a href="https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/27120115/Sangli-Crocodile-2.jpg"><img class="alignnone wp-image-857580 size-large" src="https://ift.tt/36eYQcZ" alt=""
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/strange-courage-of-the-sangli-villagers-carried-the-crocodile-on-shoulder-and-handed-it-over-to-forest-department-857577
0 Comments