<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : सलग आलेल्या सुट्यांमुळे राज्यातील देवस्थानी भाविकांची गर्दी उसळली आहे. कोरोना महामारीमुळे अनेक महिने राज्यातील देवस्थानं बंद करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाता आलं नाही. त्यातचं आता सलग सुट्या आल्याने अनेकांनी देवस्थानं आणि पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. यात शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, जेजुरीसह अष्टविनायक ठिकाणी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/long-weekend-holiday-devotees-shirdi-pandharpur-akkalkot-jejuri-consecutive-holidays-856834
0 Comments