मराठा आरक्षणाचं नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हातात द्या: शिवेंद्रराजे भोसले

<p style="text-align: justify;"><strong>सातारा:</strong> अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यानंतर आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या निमित्ताने साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलाताना आमदार शिवेंद्रराजेंनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हाती द्यावं असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला खासदार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shivendraraje-says-let-the-leadership-of-maratha-reservation-be-in-the-hands-of-udayan-raje-and-sambhaji-raje-858210

Post a Comment

0 Comments