Dhavalsinh Mohite Patil | डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

<p><strong>सोलापूर :</strong> सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-dr-dhawal-singh-mohite-patil-to-join-congress-857738

Post a Comment

0 Comments