<p>राज्यातल्या 70 लाख थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्याची मोहीम वीज मंडळानं तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या थकबाकीदारांना नोटिसा पोहोचल्या आहेत आणि नोटीस दिल्याच्या 15 दिवसांनंतरही थकबाकी कायम राहिल्यास वीज तोडण्याची कारवाई सुरु केली जाणार आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज जोडण्यांचा यात समावेश आहे..मात्र यात कृषीपंपांचं समावेश असणार
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-msedcl-to-cut-power-to-defaulters-of-electricity-bill-859534
0 Comments