<p style="text-align: justify;"><strong>Elgar Parishad:</strong> पुण्यात आज एल्लार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंचांवर ही परिषद होणार आहे. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण जर परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावर या परिषदेचं आयोजन करण्यात येईल असा इशारा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/elgar-parishad-elgar-conference-organized-in-pune-today-859178
0 Comments