Farmers Protest | अण्णा नेमके कोणाच्या बाजुने, शिवसेनेचा सवाल

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या मनधरणीला अखेर यश आलं आणि ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून उचललेलं उपोषणाचं पाऊल मागे घेतलं. त्यांच्या या निर्णयावरुन आता शिवसेना, राष्टवादी अशा पक्षांतील नेत्यांनी अण्णांवर निशाणा साधला असून, ते नेमके कोणाच्या बाजूने

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/farmers-protest-update-shivsena-targets-anna-hajare-as-he-decides-to-backout-from-hunger-strike-859115

Post a Comment

0 Comments