<p>धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली असून तापमान आठ ते नऊ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे वाढत्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असून शहरातील मुख्य रस्त्यांवर पहाटेपासूनच वर्दळ वाढली आहे. शहराच्या विविध भागात तरुणांकडून शेकोटी केली जात असून वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी या
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-weather-temperature-decreases-in-dhule-and-ahmednagar-859151
0 Comments