<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षीही गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असून यात चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/happy-republic-day-2021-57-brave-cops-in-maharashtra-awarded-by-medal-highest-medals-to-gadchiroli-district-857091
0 Comments