Republic Day 2021 | चित्ररथातून राजपथावर दुमदुमली महाराष्ट्राची 'संतवाणी'

<p style="text-align: justify;"><strong>Republic Day 2021</strong> देशाच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीतील राजपथावर पार पडणारं पथसंचलन हे फक्त भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आकर्षणाचा विषय आहे. देशाच्या सैन्यबळासोबतच इथं पथसंचलनामध्ये भारतातील अनेक संस्कृतींचंही दर्शन होतं. यंदाच्या वर्षीसुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं. देशातील विविध राज्यांनी चित्ररथांच्या माध्यमातून सुरेख असं सादरीकरण राजपथावर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/republic-day-2021-rajpath-parade-maharashtra-tableau-grabs-attention-857267

Post a Comment

0 Comments