<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> वारकरी संप्रदायातील अनेक परंपरेतील सर्वात वैशिष्ट्य पूर्ण परंपरा अशी ओळख आहे ती औसेकर फडाच्या चक्री भजनाची. गुंडामहाराज देगलूरकर यांनी रामपूरच्या जंगलातही ही परंपरा सुरु ठेवली. प्रत्यक्ष पांडुरंग या भजनात येऊन नाचतात अशी ही चक्री भजनाची 242 वर्षाची परंपरा यंदाही कोरोनाचे नियम पाळत पाळण्यात आली. दरवर्षी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/even-in-the-crisis-of-the-corona-the-tradition-of-chakri-bhajan-in-pandharpur-871956
0 Comments