<p style="text-align: justify;"><strong>वाशिम :</strong> दोन दिवसांपूर्वी वनमंत्री <strong><a href="https://ift.tt/3s2GyEn" target="_blank" rel="noopener noreferrer">संजय राठोड</a> </strong> यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-coronavirus-rising-rate-mahant-kabirdas-maharaj-and-19-people-of-pohardevi-tested-corona-positive-871599
0 Comments