मुंबई उच्च न्यायालयातील 22 न्यायमूर्तींच्या निवडीचा प्रस्ताव बारगळला

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई उच्च न्यायालयातून 18 वकिल आणि 4 न्यायिक अधिकार्‍यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदावर नियुक्ती करण्यासंदर्भात पाठवलेला प्रस्ताव नाकारल्याची चर्चा आहे. सर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदानं या उमेदवारांचा अनुभव, न्यायमूर्तीपदावर काम करण्यास त्यांची क्षमता आहे की नाही?, अशा शंका उपस्थित करत हा प्रस्ताव नाकारला आहे. तत्कालीन मुख्य

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/supreme-court-colegium-refused-22-names-recomended-for-judges-at-bombay-high-court-871947

Post a Comment

0 Comments