<strong>स्मार्ट बुलेटिन | 28 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा</strong> 1. खासगी रुग्णालयात 250 रुपयांना कोरोना लस मिळणार, 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 2. सरकारी लॅबच्या तुलनेत खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्टचं प्रमाण अधिक असल्यानं संशयाची सुई, नाशकातल्या तीन खासगी लॅब्सवर तूर्तास बंदी 3. मराठा आरक्षणाच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28-february-2021-maharashtra-news-political-sanjay-rathod-corona-vaccination-872835
0 Comments