<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> राज्यभर कोरोनाचे संकट सुरु असताना आज माघ शुद्ध एकादशीचा सोहळा संचारबंदीत भल्या पहाटे सुरु झाला. आज माघ जया शुद्ध एकादशीला भल्या पहाटे विठुरायाची महापूजा मंदिर समिती सदस्या अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. पंचामृत स्नान आणि मंत्रोच्चारात देवाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pandharpur-maghi-yatra-shri-vitthal-rukmini-temple-was-decorated-gabhara-blossomed-870728
0 Comments