<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सोलापूरच्या करमाळा तालक्यातील पोथरे इथल्या उषा पंडित झिंजाडे या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये डोकं अडकल्याने तिचं शीर धडापासून वेगळं होऊन जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज (26 फेब्रुवारी) दुपारी घडला.</p> <p style="text-align: justify;">सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून पोथरे इथेही
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-womans-head-severed-due-to-hair-getting-stuck-in-the-threshing-machine-in-solapur-872296
0 Comments