सेल्फी काढताना नाव उलटली, उजनी जलाशयात बुडून बाप लेकाचा मृत्यू, तिघांना वाचवलं

<p style="text-align: justify;"><strong>करमाळा :</strong> करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात नावेतून  फिरण्याचा मोह घातक ठरला असून सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील वांगी 3 परिसरातील उजनी जलाशयात ही दुर्घटना घडली. जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/2-death-while-taking-selfie-while-success-in-rescuing-three-incident-in-ujani-dam-karmala-solapur-873240

Post a Comment

0 Comments