<p style="text-align: justify;"><strong>नाशिक:</strong> नाशिकच्या टायर बेस मेट्रोचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलं असून आता या संकल्पनेला आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे अशीही घोषणा करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी हा अभिमानास्पद क्षण असून आपण यामुळे समाधानी असल्याची भावना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.</p> <p
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/goi-appreciates-innovative-approach-and-accepts-model-of-nashik-metro-as-a-national-project-860106
0 Comments