<div dir=\"auto\">उन्हापासून बचाव व्हावा म्हणून कोणी छत्रीचा वापर करतात तर कोणी डोक्यावरती टोपी घालत अगदी प्रवास करत असाल तर कारमध्ये थंड हवा येईल असा एसी वापरला जातो मात्र परंडा तालुक्यातील एका अवलियाने चक्क कारवर शेणाचा लेप चढवलाय आणि ही कार थंड राहते असा त्यांचा दावा आहे. भाऊसाहेब तांबिले असं या
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-exclusive-coat-the-car-with-cow-dung-to-keep-the-it-cool-871379
0 Comments