<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : <a href="https://marathi.abplive.com/topic/maharashtra-assembly-budget-session">विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन </a></strong>(Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/Maha-vikas-aghadi">महाविकास आघाडी</a> </strong>सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-assembly-budget-session-2021-started-today-live-updates-uddhav-thackeray-maha-vikas-aghadi-govt-bjp-873253
0 Comments