वनमंत्री संजय <a href=\"https://marathi.abplive.com/topic/bjp\"><strong>भाजप</strong></a> नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत मी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीमागील महत्त्वाच्या विषय होता, तो म्हणजे पुणे पोलिसांची संदिग्ध भूमिका. जी अगदी पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे आमचा यांच्या संपूर्ण चौकशी यंत्रणेवरच विश्वास नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात एखादा सक्षम अधिकारी नेमणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ही घटना घडली
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pune-bjp-aggressive-on-sanjay-rathod-puja-chavan-issue-871546
0 Comments