मुंबई : <a href=\"https://marathi.abplive.com/topic/pooja-chavan-death-case\">पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री <a href=\"https://marathi.abplive.com/topic/sanjay-rathod\">संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sudhir-mungantiwar-and-nitesh-rane-reacts-on-sanjay-rathod-resignation-873151
0 Comments