मुंबई: पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चत आलेले महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजातील नेते, महंत आणि अनेक लोक संजय राठोड यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचं चित्र आहे. तसेच संजय राठोड
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-suicide-case-why-sanjay-rathod-is-favourite-of-all-parties-870562
0 Comments