मुंबई: <a href=\"https://marathi.abplive.com/topic/pooja-chavan\">पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर<a href=\"https://marathi.abplive.com/topic/sanjay-rathod\"> संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण केवळ त्यांच्या राजीनाम्यानं भागणार नाही तर राठोडांना अटक करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष <a href=\"https://marathi.abplive.com/topic/chandrakant-patil\">चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राठोडांचा राजीनामा या आधीच घ्यायला हवा होता असं चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राठोड यांचा राजीनामा हा लोकांचा दबाव, भाजपचे
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chandrakant-patil-and-atul-bhatkhalkar-on-sanjay-rathod-resignation-873149
0 Comments