Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | सकाळच्या बातम्यांचा आढावा | 1 मार्च 2021 सोमवार | एबीपी माझा

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, एम्स रुग्णालयात घेतला को-वॅक्सिनचा पहिला डोस, न घाबरता डोस घेत देश कोरोनामुक्त करण्याचं आवाहन<br /><br />2. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिडिटी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचं आजपासून लसीकरण, सरकारी केंद्रावर मोफत डोस, मुंबईत 80 केंद्र सज्ज<br /><br />3. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, वेगवेगळ्या मुद्यांवरुन

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-smart-bulletin-1st-march-2021-morning-news-873308

Post a Comment

0 Comments