<p style="text-align: justify;">1. अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवसांवर, मात्र विधानसभाध्यक्षपदांचं नाव अद्याप निश्चित न झाल्यानं मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच, काल वर्षावरच्या बैठकीनंतर आज पुन्हा खलबतं</p> <p style="text-align: justify;">2. पोहरादेवीतल्या शक्तिप्रदर्शनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या संजय राठोडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात</p> <p style="text-align: justify;">3. एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-latest-marathi-news-25-february-2021-871485
0 Comments