Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार?

<p>इंदोरीकर&nbsp;महाराज वादग्रस्त विधानाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात निकाल येण्याची शक्यता आहे. तिन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झाला असून सरकारी पक्ष,&nbsp;अनिस आणि&nbsp;इंदोरीकर&nbsp;महाराज यांच्या वतीने करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयाने हजर राहण्याच्या आदेशाला दिले होते सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-district-sessions-court-on-indorikar-maharaj-s-controversial-statement-980097

Post a Comment

0 Comments