LPG Cylinder Rates : LPG सिलेंडरच्या दरात कपात, आजपासून नवे दर लागू होणार

<p><strong>नवी दिल्ली :</strong>&nbsp;एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलेंडर्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि आता कमी करण्यात आलेली किंमत यात बरीत तफावत आहे. परंतु त्यातून थोडा का होईना दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-new-lpg-gas-cylinder-rates-will-be-applicable-from-now-on-980360

Post a Comment

0 Comments