<p> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा <a href="https://ift.tt/3dfXr8Q" rel="nofollow"><strong>शरद पवार</strong></a> यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, दुखणं अधिव जाणवू लागल्यामुळं ते एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-successful-operation-done-on-sharad-pawar-980215
0 Comments