<p>नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर. सिडको संचालक मंडळ बैठकीत मोठा निर्णय. प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रीमंडळाकडे पाठवला </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-navi-mumbai-airport-to-be-named-as-balasaheb-thackeray-airport-cidco-to-govt-984537
0 Comments