<p>निर्धारित नियमावलीनुसारच कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्याची मोहिम सुरु राहिल. लसीकरणाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावरील असल्यामुळं केंद्राच्या सूचनेनुसारच लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिम यासंदर्भातील काही महत्त्वाची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-health-minister-rajesh-tope-s-uncut-pc-on-vaccination-984547
0 Comments