Maharashtra corona Crisis: कोरोनाशी संबंधित 3 याचिकांवर हायकोर्टाच्या तिन्ही खंडपीठामध्ये आज सुनावणी

<p>कोरोनाशी संबंधित तीन याचिकांवर हायकोर्टाच्या तिन्ही खंडपीठामध्ये आज सुनावणी; मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ आज कोरोनाविषयक मुद्द्यांवर सुनावणी करणार</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-corona-crisis-hearing-in-all-the-three-benches-of-the-bombay-high-court-today-984358

Post a Comment

0 Comments