Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 मे 2021 | शनिवार | ABP Majha

महाराष्ट्र दिनावर कोरोनाचं सावट; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हुतात्मा स्मारकाला अभिवादन

राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांच लस उपलब्धतेनुसार लसीकरण, शासकीय केंद्रावर लसीकरण मोफत तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागणार

सहा कोटी जनतेला बारा कोटी डोसची गरज, राज्य सरकार एक रकमी पैसे देण्यास तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

आजपासून राज्य सरकार खासगी रुग्णालयांना लस देणार नाही, केंद्रांची नवी नियमावली; तर खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून लस विकत घ्यावी लागणार

कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू, मलकापुरातील धक्कादायक प्रकार

राज्यात काल दिवसभरात जवळपास 70 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, तर 62 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

अनाथ मुलांना आता 18 ऐवजी 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ आश्रमात राहता येणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर मंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णय

कोरोना लसीकरण पूर्णपणे आपल्या हातात का घेत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

निवडणुका होताच बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद, बाजारपेठाही ठाराविक वेळेत सुरु राहणार

गुजरातच्या भरुचमधील पटेल रुग्णालयात अग्नितांडव; आगीत होरपळून 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-01st-may-2021-saturday-top-10-headlines-984636

Post a Comment

0 Comments