Break The Chain : 'ब्रेक द चेन'च्या नव्या नियमांचं मुंबईतल्या व्यापारी संघटना समाधानी

<p>Break The Chain : 'ब्रेक द चेन'च्या नव्या नियमांचं मुंबईतल्या व्यापारी संघटना समाधानी, दुकानं सुरु ठेवण्याच्या वाढलेल्या वेळांचं व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे. तर स्थानिक पातळीवर प्रशासनाने लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी विरेन शाह यांनी केली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-viren-shah-on-maharashtra-lockdown-and-break-the-chains-988787

Post a Comment

0 Comments