<p>सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रश्नावर 6 जूननंतर तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेने आजच्या सामनामधील अग्रलेखातून 'मराठ्यांच्या स्वाभिमानाची ध़डक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागे' असं वक्तव्य केलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shiv-sena-saamna-says-battle-for-maratha-reservation-to-be-fought-in-delhi-988791
0 Comments