<p>महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याच पावसाळी अधिवेशनात आमचा अध्यक्ष होईल असे सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पाच तारखेला सुरु होईल आणि सहा तारखेला संपेल असे देखील ते म्हणाले.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-assembly-speaker-election-in-monsoon-session-2021-says-balasaheb-thorat-992740
0 Comments