Maharashtra Unlock : अनलॉकबाबतचा संभ्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूर करणार का?

<p>राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-lockdown-unlock-politics-you-turn-989360

Post a Comment

0 Comments