<p>पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेवतर्फे याचिका दाखल केली आहे. ॲड श्रेयश गच्चे आणि ॲड राज पाटील कोर्टात बाजू मांडणार आहेत. दरम्यान राज्य सरकारने अडीचशे पालख्यांना परवानगी नाकारली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-ashadi-wari-2021-petition-in-sc-for-palkhi-sohala-992579
0 Comments