Refinery Project in Konkan : कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष होणार?

<p>कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष होणार? बारसू - सोलगावला विरोध करण्यासाठी विरोधी समितीची स्थापना, रिफायनरीच्या नव्या जागेवरून विरोधक - समर्थक पुन्हा आमनेसामने येणार</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-refinery-project-in-konkan-dispute-on-new-land-from-barsu-solgaon-992748

Post a Comment

0 Comments