Reservation in Promotion : पदोन्नती आरक्षणाबाबत विरोध डावलून 67 अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती

<p>Reservation in Promotion : पदोन्नती आरक्षणाबाबत विरोध डावलून 67 अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. काँग्रेसच्या विरोधानंतरही राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे काँग्रेसची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-osmanabad-67-officers-promoted-congress-oppose-reservation-in-promotions-issue-989242

Post a Comment

0 Comments