Solapur Corona : दहा दिवस, सात जणांचं कुटुंब आणि पाच मृत्यू, सोलापूरच्या शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर

<p>कोरोनाच्या या महाभंयकर परिस्थितीत अनेक जणांनी आपल्या जवळचे व्यक्ती गमावले. कोणाचे वडील, कोणाची आई तर कोणाची भाऊ-बहिण या जगातून निघून घेले. अनेकांच्या वाट्याला पाहून देव इतका कठोर का वागतो असा प्रश्न तुमच्यासमोर ही उभा राहील. सोलापुरातल्या टेंभूर्णी येथील शेख कुटुंबियांची परिस्थिती पाहून तुमचे डोळे ही पाणावतील.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-five-from-one-family-die-due-to-covid-19-in-10-days-989217

Post a Comment

0 Comments