<p>रत्नागिरीत शिरगाव धरणाच्या संरक्षक भिंतीची माती सरकली, धरण प्रवाहात असलेल्या कुंभाड, शिरगाव, खोपी, तांबड या गावांना धोका; प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-protective-wall-of-shirgaon-dam-falls-996817
0 Comments