CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात Anil Deshmukh यांना क्लिनचिट; सीबीआयचा अहवाल माध्यमांच्या हाती

<p style="text-align: justify;">CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात Anil Deshmukh यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी बंद करण्याच्या शिफारशीनंतरही देशमुखांवर गुन्हे दाखल होणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत. असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयचा हा अहवाल माध्यमांच्या हाती देण्यात आला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-anil-deshmukh-gets-clean-chit-in-cbis-preliminary-investigations-1001001

Post a Comment

0 Comments