<p>नारायण राणे आज दिल्लीत जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी दिल्लीतून बोलावणं आलम असल्याने राणे आज दिल्लीला जाण्याती शक्यता आहे. मात्र, आज अलिबागमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपस्थित राहण्याचे सुद्धा आदेश आहेत, त्यामुळे राणे नक्की काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबागमध्ये हजर राहण्याचे होते आदेश नारायण राणे यांना आधीच देण्यात आले होते. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-narayan-rane-narayan-rane-will-visit-delhi-today-abp-majha-1001136
0 Comments