Coronaरुग्णांवर उपचारासाठी नेजल स्प्रेची चाचणी नागपुरात सुरु, वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या नजरा

<p>कोरोना संकटात आशेचा आणखी एक किरण आता दिसू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. नाकाद्वारे घेण्याच्या नेजल स्प्रेची चाचणी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार आहे. कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-testing-of-nasal-spray-for-treatment-of-corona-patients-started-in-nagpur-eyes-of-medical-experts-1005622

Post a Comment

0 Comments