<p> रेशीम कोषची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे रेशीम उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.. नवीन रेशीम आळी खरेदी करायला वाव मिळाला आहे. रेशीमला विक्रमी भाव मिळाल्यानं रेशीम शेतकऱ्याने रेशीम उत्पादनातून लाखोंची कमाई केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा रेशीम उत्पादकांना मोठा फटका बसला होता पण आता मात्र रेशीम शेतकरी मालामाल झाला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-silk-got-great-price-as-silk-farmers-earned-lakhs-in-silk-farming-1001470
0 Comments