<p>मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे या जिल्ह्यांतील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rain-update-rainstorm-in-marathwada-increase-in-water-storage-but-huge-loss-of-crops-1005340
0 Comments