भुजबळांविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्डची धमकी? शिवसेना MLA Suhas Kandeयांची पोलिसांत धाव

<p>मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्डमधून फोन आल्याचा दावा शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. छोटा राजनच्या पुतण्याच्या नावानं धमकीचा फोन आल्याचा दावा सुहास कांदे यांचा आहे. याप्रकरणी सुहार कांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/nasik-shivsena-mla-suhas-kande-1005485

Post a Comment

0 Comments