<p>नाशिकची तहान भागवणारं गंगापूर शहर 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठा विसर्ग करण्यात येणार आहे. जवळपास 15 हजार क्यूसेकपेक्षा जास्त वेगानं हा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला जात आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/nasik-maharashtra-rain-update-nashik-rain-update-nashik-gangapur-dam-is-100-percent-full-warning-to-nashik-residents-1005480
0 Comments